केरळ विमान दुर्घटनेमध्ये (Kerala Plane Crash)  महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीव गमावला असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत   पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर पायलट दुसरे तिसरे कुणीही नसून महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. या विमानाच्या पायलटचे नाव दीपक वसंत साठे असं आहे. केरळमधल्या कोझिकोड (Kozhikode Plane Crash) येथील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला (Air India Express) ला भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला आहे.


Kerala Viman Durghatna - RIP Dipak Sathe Maharashtra