जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

आरोग्य सेवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार कशी करायची? How do I make complaint to CM Uddhav Thackeray about healthcare services?

नमस्कार आपल्या जीवन मराठी पोर्टलवर आपलं स्वागत. गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा प्रश्न म्हणजे How do I make complaint to CM Uddhav Thackeray about healthcare services? म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आरोग्यसेवा बाबत तक्रार कशी करायची. 

How do I make complaint to CM Uddhav Thackeray about healthcare services?

मंडळी, यावर सध्या सोशल मीडियाच्या युगात बरेच रस्ते आहेत. मात्र आरोग्यसेवा ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे येतो. आणि आपल्या राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री श्री. राजेंद्र टोपे हे आहेत.  त्यांना संपर्क साधण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. 22022100 असा आहे. 22886293 हा नंबर देखील आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने  min.familywelafre@gmail.com हा इमेल पत्ता देखील त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे.

तर आपल्या राज्याचे राज्यमंत्री श्री, राजेंद्र पाटील-यड्रावकर आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 22886025, 22023992 असा आहे.

अधिक माहिती आणि अधिकारी यांचे संपर्क आणि इमेल पाहण्यासाठी क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या