जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

डोंबिवली | 1 रुपयांत पेट्रोल; ग्राहकांची तुफान गर्दी Dombivali Petrol Rs 1

आज (13 जून) पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त डोंबिवलीमध्ये केवळ एका रुपयांत एक लीटर पेट्रोल दिले जात होते. 



डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपावर सकाळी 10 ते 12 या वेळेत 1 रुपयांत पेट्रोल दिले जात होते. तर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी डोंबिवलीकरांनी पेट्रोल पंपावर खूप मोठी गर्दी केली. सद्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ:

तर डोंबिवलीनंतर अंबरनाथ येथे पेट्रोल 50 रुपये प्रति लीटरने विकले जात होते.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या