जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

सुचेता दलाल यांचं एक ट्विट आणि अदानींना दिवसामध्ये 1.03 लाख कोटींचा फटका?

पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपचे शेअर्स बाजार उघडताच पडले. त्यामुळे गौतम अदानींना एका दिवसात 1.03 लाख कोटीचा फटका बसला. 'काही ग्रुप शेअर बाजारातील शेअरच्या किंमती मॅन्युपुलेट करत आहे.' असं ट्विट कोणाचंही नाव न घेता दलाल यांनी केलं होतं. 

त्यानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने 3 परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली. त्यानंतर अदानींच्या सर्व 6 कंपन्यांचे शेअर्स पडले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या