जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट अभिनेते संचारी विजय यांचे निधन

बंगळुरु येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड चित्रपट अभिनेता संचारी विजय यांचे आज निधन झाले.

12 जुन रोजी दुचाकीवरून खाली पडल्यानंतर 38 वर्षीय अभिनेता संचारी विजय यांना गंभीर दुखापत झाली होती.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रतिभासंपन्न अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अभिनेताच्या कुटुंबीयांनी अशी माहिती दिली आहे की, ते मृत अभिनेत्याच्या अवयवांचे दान करण्यास सहमती दर्शविली आहे.Sanchari Vijay - Wikipedia

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या