जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Microsoft कंपनीने केली मोठी घोषणा ; Windows 10 ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यांनी नक्की वाचा

मायक्रोसॉफ्ट या कॉम्पुटर OS बनवणाऱ्या कंपनीनेने (Microsoft) एक मोठी घोषणा केली आहे. 2025 मध्ये त्यांचं Windows 10 हे OS बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने अपडेटेड Windows लाइफ सायकल फेस शीटमध्ये सांगितलं, की 14 ऑक्टोबर 2025 रोजी Windows 10 Home, Pro, Pro for Workstations, आणि Pro Education बंद केलं जाईल.
याचा अर्थ अमेरिका स्थित टेक कंपनी या तारखेपासून कोणतंही अपडेट आणि सिक्योरिटी फीचर जारी करणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या