जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

MUMBAI CAR | काही सेकंदात घरासमोर असलेली कार थेट जमिनीमध्ये

मागील चार दिवसांपासून मुंबईमध्ये भरपूर पाऊस आहे. तर पावसामुळे घाटकोपर परिसर भुसभुशीत झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अशामध्ये या परिसरामधील एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक कार पार्क केलेली दिसत आहे. कारसमोर एक खड्डा आहे. तो जास्त खोल नसावा असे पहिल्यांदा वाटते. 

मात्र, कार जशीजशी खड्ड्यात जाते; तसेतसे तो किती धोकादायक आणि खोल असावा हे समजते. कार खड्ड्यात पडल्यानंतर ती अवघ्या काही सेकंदामध्ये गायब झाली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या