जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

WTC Final धोक्यात? साउथॅटम्पनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

भारत-न्युझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं फायनल होणार आहे. मात्र, त्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 जून पासून ते 22 जूनपर्यंत साउथॅटम्पनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 
यामुळेच या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. पण जर सहाव्या दिवशीही हा सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या