जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

लेटेस्ट मराठी स्टेटस फॉर सोशल मीडिया 2021 | 2021 latest Marathi Status For WhatsApp And Social Media

मंडळी नमस्कार, या पेजवर आपल्याला आपल्या सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप, शेअरचॅट, कू अँप, स्नॅपचॅट, यासाठी चे मराठी स्टेटस मिळतील जे तुम्ही शुभ रात्री स्टेटस, शुभ दिवस स्टेटस, गुड मॉर्निंग स्टेटस, शुभेच्छा स्टेटस, दृष्टीकोन स्टेटस, प्रेरणादायी स्टेटस, मराठी स्टेटस, जीवन मराठी स्टेटस, सुविचार स्टेटस म्हणून शेअर करू शकाल. यामुळे आपल्या मित्र सर्कल मध्ये तसेच पाहुणे मंडळी मध्ये किंवा आपल्या फॉलोअर्सवर चांगला इम्पॅक्ट पडेल.
(इमेज डाऊनलोड करण्यासाठी क्लीक करून धरा)

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही , 
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.

(कॉपी करण्यासाठी क्लिक करून धरा)


ज्या स्वभावाला औषध नसतं
त्या स्वभावापासून दूर राहणं
हा इलाज असतो.

जी व्यक्ती तुमची मनापासून काळजी करते ना
त्या व्यक्तीला हक्क आहे तुमच्यावर रागवण्याचा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या