हैती येथे 14 ऑगस्टला आलेल्या भयंकर  भूकंपात आतापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

jeevan marathi, jivan marathi, news marathi, jivan news, latest news marathi
Haiti earthquake marathi

मागील 3 दिवसांपासून येथे मदतकार्य सुरू आहे. 7.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपामुळे बऱ्याच इमारती कोसळल्या. अजून ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूकंपाच्या 3ऱ्या दिवसानंतर आज ढिगाऱ्याखालून 16 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.