जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

2021 Tata Tigor EV भारतात लॉन्च

2021 टाटा टिगोर ईव्ही भारतामध्ये लाँच झाली असून टाटा मोटर्सने ही कार जिप्ट्रॉन तंत्रज्ञानासोबत लॉन्च केली आहे.


टाटाच्या या इलेक्ट्रॉनिक कार मध्ये आपल्याला अनेक अपडेट्स मिळतील.
●टिगोर ईव्ही आता ग्लोबल NCAP द्वारे 4-स्टार सुरक्षा रेटिंगसह सेफ्टी क्रॅश टेस्ट होणारी पहिली इलेक्ट्रिक कार बनली आहे.
● Tigor EV इलेक्ट्रिक पॉवरट्रेन 75 एचपीची पॉवर आणि 170 NM टॉर्क जनरेट करत आहे.
● सोबत, टाटा कंपनीने या कारला 8 वर्षांची आणि 1 लाख 60 हजार किलोमीटर पर्यंतची वॉरंटी देखील देत आहे.

2021 टाटा टिगॉर EV - XM, XZ+ आणि XZ+ DT या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. चार्जिंग बद्दल सांगायचं तर, EV फास्ट चार्जर वापरून 60 मिनिटांहुन कमी कालावधीत 0 ते 80 % चार्ज करता येते. घरगुती चार्जरच्या सहाय्याने 80 टक्के चार्ज करण्यासाठी 8.5 तास लागतात. टिगोर EV या कार ला 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड गाठण्यासाठी केवळ 5.7 सेकंद लागतात अस कार निर्मात्यांनी सांगितलं आहे.


व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या