मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याचे आणि करीना कपूरचे वांद्रे येथील अपार्टमेंट एका कंपनीला 3.5 लाख रुपये दरमहा दिले आहे.
उपलब्ध अहवालांनुसार, यासाठी 15 लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आली आहे तर प्रथम वर्षासाठी त्याचे भाडे ₹ 3.5 लाख/महिना असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी ते अनुक्रमे ₹ 3.67 लाख/महिना आणि ₹ 3.87 लाख/महिना असे वाढत जाणार असेल.
सैफ अली खान हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असून त्याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केले आहे. त्यांना तैमुर आणि जहागीर असे नाव असेलेले 2 मुले आहेत.
असेच महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी जीवन मराठी ला फॉलो करा ही माहिती नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा