अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी दावा केला आहे की, "देशाच्या घटनेनुसार, राष्ट्रपतींची अनुपस्थिती/राजीनामा/मृत्यू/पलायन झाल्यास, पहिला उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती होतो."  "मी सध्या माझ्या देशात आहे ... मी एक वैध कार्यकारी अध्यक्ष आहे," असे ते म्हणाले. 

Amrullah saleh

 याआधी सालेह म्हणाले होते, "मी कोणत्याही परिस्थितीत तालिबानी दहशतवाद्यांच्या समोर झुकणार नाही."