जेव्हा दहिया सनायेवला उलथवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सनायेवने त्याला हातावर चावा घेतला. दहियाने या सामन्यात सनायेवचा पराभव करत फ्रीस्टाइल 57 किलो गटात (पुरुष) अंतिम फेरी गाठली.
दरम्यान सोशल मीडियावर रवी कुमारची चर्चा सुरू असून त्याने पकड मजबूत ठेऊन त्याला लोळवल त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रवी कुमार फायनल साठी खेळणार असून भारतासाठी आणखी एक मेडल पक्के झाले आहे.
#jivanmarathi.com