जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त Mahesh Manjrekar यांच्यावर शस्त्रक्रिया

चित्रपटसृष्टीमध्ये असे बरेच स्टार्स आहेत जे कर्करोगास हरवून घरी परतले आहेत. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचे ही नाव या यादीमध्ये जोडले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर  काही दिवसांपूर्वी एक शस्त्रक्रिया झाली आहे असून ती यशस्वी झाली आहे.  महेश मांजरेकर हे मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते, या निदानानंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते.


महेश मांजरेकर यांनी बऱ्याच मराठी हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अष्टपैलू अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केले असून मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात त्यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विशेष लक्षात राहिली आहे. 

त्यांनी तेलगू चित्रपटात सुद्धा अभिनय केले आहे. अनेक चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या