जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

सायरा बानो यांनी केलं दिलीप कुमार यांच्याशी लग्न

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री सायरा बानो या हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आपल्या प्रदीर्घ सिनेमा करियरमध्ये त्या बऱ्याच दिग्गज कलाकारांसह काम केल्या आणि अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी हिंदी सिनेमाचे ट्रॅजेडी किंग म्हणजेच दिलीप कुमार यांच्याशी लग्न केल.


तर सायरा यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी उत्तराखंडमधील मसूरी येथे झाला. सायरा यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पासून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या