शिक्षक भरतीस पात्र होण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 10 ऑक्टोबरला होणार आहे. 
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना संसर्ग आणि लोकडाऊन कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.    
🥏 *जीवन मराठी* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत
http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates
लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.

ℹ️ टीईटी परीक्षचे दोन पेपर
टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये पहिला पेपर 1 ली ते 5 वी आणि दुसरा पेपर 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी असतो. तर परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. 

🌐 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट? Maharashtra TET Website Link For Apply

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरु होईल.

📍 टीईटीचे वेळापत्रक (MahaTET TimeTable 2021 Latest)

▪️ ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : 3 ते 25 ऑगस्ट

▪️ प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर

▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - एक : 10 ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)

▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - दोन : 10 ऑक्टोबर (वेळ - दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)

🎯 हि माहिती आपल्या सोशल मीडियावर नक्की शेअर करा..!

🥏 *JeevanMarathi.com* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत
http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates
लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.