जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

एकेकाळी Vani Kapoor हॉटेलमध्ये काम करायची, आज तिचा Birthday

वॉर, बेल बॉटम, बेफिक्रे या चित्रपटांत अभिनय करून आपली छाप पाडलेल्या अभिनेत्री वाणी कपूर हीचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री वाणी कपूरने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून करत 2013 मध्ये सुशांत सिंह राजपूत बरोबर शुद्ध देसी रोमान्स चित्रपटात अभिनय करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  
वाणी कपूरचे शिक्षण इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली येथे झाले. तिने पर्यटनाचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जयपूर येथील ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये इंटर्नशिप केली आहे.

आज बॉलिवूड आणि तामिळ चित्रपट सुष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट दिले आहेत.तिला बेस्ट फिमेल डेबूट चा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. तिचा सुशांत सिंग रजपूत सोबतच शुद्ध देशी रोमान्स हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट हिट ठरला होता.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या