जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Flipkart Sale मध्ये मिळवा Samsung स्मार्टफोन सह iPhone 12 वर 13,000 रुपयांची सूट.. आज अखेरचा दिवस.

iPhone 12 खरेदी करण्याची इच्छा होईल .आता पूर्ण कारण जबरदस्त संधी आपल्यांना मिळत असून १३,००० रुपयांनी स्वस्त दरात iPhone 12 खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.


फ्लिपकार्ट कार्निवल सेल सुरू असून सेल चा आज अखेरचा दिवस आहे. ज्यामध्ये iPhone 11व iPhone 12 सारख्या अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येईल.


फ्लिपकार्ट सेल सध्या सुरू असून स्मार्टफोनसाठी जबरदस्त आणि धमाकेदार सेल आज संपणार आहे .परंतु जर तुम्हाला बेस्ट ऑफर आणि डिस्काउंट हवा असेल, तर तुमच्या मनपसंतीचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे.

आयफोन तसेच सॅमसंग स्मार्टफोन वर अनेक सूट मिळवू शकता. याशिवाय इन फिनिक्स ,पोको, रियल मी सारख्या जबरदस्त कंपनीच्या स्मार्टफोनवर खूप मोठ्या प्रकारची डिस्काउंट मिळवून या सेलचा फायदा घेऊ शकता.



सॅमसंग गॅलेक्सी चा F41 या स्मार्टफोन वर मिळणार एक हजार रुपयांचा डिस्काउंट..

1000 रुपयांच्या सूट नंतर या फोनची किंमत १५,४९९ रुपये न खर्च करता १४,४९९  रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

या स्मार्टफोनला ६००० mAh ची फुल्ल सेविंग बॅटरी सोबत अनेक फीचर्स उपलब्ध दिले आहेत.

६.४ इंच चा फुल्ल एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले प्रोव्हाइड केला आहे.

रियल मीX7 वर मिळणार ३ हजारांचा डिस्काउंट.

फ्लिपकार्ट च्या या सेल मधून तीन हजारांच्या जबरदस्त सूट नंतर तुम्ही हा फोन २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.


iPhone 11 वर मिळवा ३  हजारांची सूट....

या सेल मध्ये आयफोन इलेव्हन 64 जीबी च्या स्मार्टफोन ला ५४,९०० रुपयांच्या ऐवजी ५१,९९९ रुपयात खरेदी करण्याची जबरदस्त संधी हातून घालवू नका.

iPhone 12,  मिळवा 13000 रुपयांनी स्वस्त....

फ्लिपकार्ट च्या या सेलचा अखेरचा दिवस आहे पण 64 जीबी स्टोरेज चा तुम्ही फोन १२,९०१ रुपयाच्या सूट सोबत खरेदी करू शकता या फोनची किंमत ७९,९०० रुपयां ऐवजी ७१,९९९ रुपयात खरेदी करा.. अनेक फीचर्स सह हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे.

आज सेलचा शेवटचा दिवस असून लवकरात लवकर आपल्या मन पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा लाभ घ्या.

Poco M3 अगदी स्वस्तात..

पोको चा हा स्मार्टफोन सेल मध्ये १०,४९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. या मोबाईल मध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेट अप सह ६००० mAh ची बॅटरी केली आहे.

६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या