हिंदुस्थान पेट्रोलियम gas लिमिटेडने नवरात्री सणानिमित्त ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. HP gas ग्राहकांना नवरात्री मुहूर्तावर gas सिलिंडर खरेदीवर १० हजार रुपयांचं सोन जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.
जे युजर्स पेटीएम द्वारे gas बुक करतील त्यांना या ऑफर मध्ये १० हजार रुपयांपर्यंत सोन जिंकण्याची संधी आहे, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम gas लिमिटेडने त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून दिली.
वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय र? rave party information In Marathi
Archi Movie | आर्ची मराठी चित्रपट लवकरच
Samsung Galaxy A52s 5G मध्ये मिळतात 4 कॅमेरे, पहा कॅमेरा स्पेसिफिकेशन