सॅमसंग गॅलेक्सी M12 च्या कॅमेरा बद्दल माहिती
रियर कॅमेरा:
48MP+5MP+2MP+2MP कॉड कॅमेरा सेटअप (True 48MP (F 2.0) main camera + 5MP (F2.2) अल्ट्रा वाईड कॅमेरा 2MP (F2.4) depth कॅमेरा + 2MP (2.4) Macro कॅमेरा
फ्रंट कॅमेरा:
8MP (F2.2) सेल्फी कॅमेरा
Samsung Galaxy M12 च्या Battery बद्दल माहिती
6000mAH लिथियम-आयन बॅटरी, डिव्हाइससाठी 1 वर्षाची उत्पादक वॉरंटी आणि खरेदीच्या तारखेपासून बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची उत्पादक वॉरंटी
वाचा: नव्या मोबाईलची लिस्ट
Samsung Galaxy M12 च्या ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल माहिती
यात अँड्रॉइड 11, v11.0 operating system सोबत One UI 3.1 येतो.
Samsung Galaxy M12 च्या डिस्प्लेबद्दल माहिती
यात 16.55 सेंटीमीटर (6.5-इंच) एचडी+ टीएफटी एलसीडी-इन्फिनिटी व्ही-कट डिस्प्ले मिळतो, जो 90 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट देतो. आणि तो एचडी+ असून 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन देतो 269 पीपीआय 16 मिलियन कलर्स आहेत.
Samsung Galaxy M12 ची किंमत
4GB/ 64 GB -किंमत पहा
6GB/128 GB- किंमत पहा