Radhesham Prabhas Movie : बाहुबली चित्रपट फेम आणि प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा नव्या चित्रपटाचा टीजर समोर आला असून हा टीजर त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला. 

 Published from Blogger Prime Android App


प्रभास अभिनित राधेश्याम चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तर प्रभासच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवं गिफ्ट मिळालं आहे. आणि राधेश्याम चित्रपटाचा हा टीझर रिलीज झाला आहे.

Radhesham Realise Date:


RADHESHAM या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहे. तर Radhesham New Movie 14 जानेवारी 2022 ला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रभास त्याने अभिनय केलेल्या 'बाहुबली' या सिनेमामुळे खूप लोकप्रिय झाला आहे. त्याच्या या नव्या राधेश्याम चित्रपटाचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

तर दुसरीकडे 'बाहुबली' हा चित्रपट मराठी भाषेत डबिंग करण्यात आला आहे. बाहुबली मराठी भाषेत 'मराठीबाणा' या चॅनेलवर दिवाळी 2021 च्या मुख्य दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 10 आणि संध्याकाळी   दाखवण्यात येणार आहे.

अश्याच महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी जीवन मराठी ला फॉलो करायचा विसरू नका.