अभिनेता अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगणचे चाहते त्यांच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील गाण्याची उत्सुकतेने कधी रिलीज होतोय म्हणून वाट पाहत होते. गुरुवारी हे गाणे रिलीज झाले. ‘आयला रे आयला’ (Song Aila Re Aillaa) अस या गाण्याच नाव आहे. ‘सूर्यवंशी’ च्या टीमने चाहत्यांना ‘आयला रे आयला’ हे गाणे पहाटे रिलीज करून दिवसभरासाठी एक मेजवानी दिली आहे.
रणवीर सिंह, अजय देवगण आणि अक्षय कुमार यां तिघांनीही या गाण्यात एकत्र जबरदस्त डान्स केला आहे. ‘आयला रे आयला’ हे गाणे रिलीज होताच यूट्यूबवर हिट झाले आहे.
Aila Re Aillaa Video Song Watch Or Download 👇