जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Xaiomi EV: शाओमी आणणार इलेक्ट्रिक कार

Xaiomi EV Latest News: स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्माण करणारी कंपनी शाओमी लवकरच त्यांची इलेक्ट्रिक व्हेईकल कार बाजारात आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

Xaiomi ev car, xaiomi latest news, mi car, redmi mobile company


तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक बाजारपेठेत आघाडीवर असणारी शाओमी लवकरच इलेक्ट्रिक कार क्षेत्रामध्ये उतरणार असणार असल्याची बातमी समोर येत असून कंपनीने 'Xiaomi EV' नावाच्या इलेक्ट्रिक कार कंपनीसाठी नोंदणी केली असल्याचं कळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या 10 वर्षात इलेक्ट्रिक कार विभागात Xaiomi पुढील 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. शाओमी कॉर्पचे सीईओ लेई जून यांनी काही दिवसांपूर्वी  शाओमी कंपनी 2024च्या पहिल्या सहा महिन्यात त्यांच्या Xaiomi EV Car चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करेल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या