जांभुळ पिकल्या झाडाखाली हे गाणं जैत रे जैत या चित्रपटातील असून हे गाणं आशा भोसले रवींद्र व इतर यांनी गायलेल आहे. गीतकार एनडी मनोहर आणि हृदयनाथ मंगेशकर हे आहेत.



Jambhul Pikalya Zadakhali Lyrics in Marathi / जांभुळ पिकल्या झाडाखाली लिरिक्स

जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाज जी
हो येंगळ पाय कुणाचं कुणाचं झिम्मा फुगडी बोलती || धृपद ||

समिंद्राचं भरलं गाणं उधाण वार आलं जी
येड्या पिश्या भक्तासाठी उलट लांगर झालं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाज जी
हो येंगळ पाय कुणाचं कुणाचं झिम्मा फुगडी बोलती || 1 ||

मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी
चोची म्हणजे चोच टाकुनी दान उष्ट झालं जी...
हा हा उष्ट झालं जी, उष्ट उष्ट झालं जी || 2 ||

जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाज जी
हो येंगळ पाय कुणाचं कुणाचं झिम्मा फुगडी बोलती


प्रश्न : जांभुळ पिकल्या झाडाखाली हे गाणं कधी रिलीज झाल आहे?

उत्तर : जांभुळ पिकल्या झाडाखाली हे मराठी गाणं 1977 मध्ये रिलीज करण्यात आलं होतं.

When was Jambhul Pikalya Zadakhali released?

Jambhul Pikalya Zadakhali is a marathi song released in 1977.


जांभुळ पिकल्या झाडाखाली हे गाणं अजूनही लोकांच्या ओठावर आहे लोक रोजच्या जीवनामध्ये हे गाणं म्हणतात अशी एव्हरग्रीन लोकगीत नक्कीच ऐकावी वाटतात.