भारतीय क्रिकेट टीमचं यावर्षीचा वेळापत्रक खूपच व्यस्त दिसत आहे. तर दुसरीकडे आता न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येत आहे. (indvsnz) या न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये भारताविरुद्ध तीन एक दिवसीय सामने आणि तीन t20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर याच्या पाठीला दुखापत असल्यामुळे त्याच्या ऐवजी रजत पाटीदार याला खेळायची संधी मिळत आहे.
India vs Newzealand Match कुठे पाहू शकता?
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना आपण लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट या विविध चैनल वर पाहू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून पाहायचे असेल तर ऑनलाइन सोनी लिव या ॲपद्वारे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांचं लाईव्ह स्कट्रिमिंग करण्यात येणार आहे.
Newzealand Vs India TimeTable/ Live Score
पहिला एकदिवसीय सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधील पहिला सामना 18 जानेवारी 2023 ला होणार असून राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैद्राबाद येथे होणार आहे.
दुसरा एकदिवसीय सामना :
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND बनाम NZ) यांच्यातील दुसरा सामना 21 जानेवारी रोजी शहीद विर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम रायपूर येथे होणार आहे.
तिसरा एकदिवसीय सामना :
24 जानेवारी रोजी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदोर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. (भारत बनाम न्यूजीलैंड)