परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आम्ही सूचित करू इच्छितो सध्या सर्वच उमेदवार या वेबसाईटवर जाऊन रिझल्ट चेक करत आहेत त्यामुळे ही लिंक सहाजिकच काम स्लो करेल उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी. जर आपला रिझल्ट ओपन झाला नाही किंवा दिसला नाही तर निराश न होता काही वेळानी पुन्हा एकदा प्रयत्न करा.
SBI PO Result 2022-23: Check SBI PO Mains Exam Date
SBI PO Mains परीक्षा जे पूर्व परीक्षा पास झाले आहेत अशांना देता येणार आहे ही मुख्य परीक्षा 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना SBI PO Mains Admit Card बँकेच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. बँकेच्या वेबसाईट नुसार या परीक्षेसाठी लागणारे एडमिट कार्ड लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. SBI PO पूर्व परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांनी नेहमी बँकेची वेबसाईट चेक करावं जेणेकरून ज्यावेळी ऍडमिट कार्ड उपलब्ध होतील तेव्हा लगेचच डाउनलोड करून घेता येतील. SBI PO Mains एक्झाम एकूण 250 मार्कांची होणार आहे.
SBI PO Result 2022-23: How to Download SBI PO Prelims Result 2022-23 ?
आम्ही आपल्यासाठी SBI PO Result 2023 डाऊनलोड करण्यासाठी काही स्टेप्स खाली देणार आहोत त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही रिझल्ट डाऊनलोड करू शकता.
पहिली पायरी: पहिल्यांदा आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जायचं आहे.
दुसरी पायरी: अनाउन्समेंट शिक्षण या वेबसाईटवरील बटनाला क्लिक करून तुम्ही पुढे जायचं आहे.
तिसरी पायरी: आता आपल्याला रिझल्ट चेक करण्यासाठी PRELIMINARY EXAMINATION RESULT' यामधून ‘RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS’ येथे क्लिक करायचं आहे.
चौथी पायरी: आता येते आपल्या रजिस्टर नंबर किंवा रोल नंबर किंवा एनरोलमेंट नंबर ने लॉगिन करून घ्यायचा आहे.
पाचवी पायरी: आता इथे आपल्याला आपला रोल नंबर टाकल्याक्षणी आपला रिझल्ट दिसायला चालू होईल हा रिझल्ट आपण डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि आपले मार्क्स चेक करायचे आहेत. (SBI PO Cut-Off Marks 2023)