इयत्ता सहावी मराठी संकलित मूल्यमापन सत्र 1 | Class VI Marathi Sankalit Chachani Pratham Satra
तोंडी चाचणी (१० गुण)
प्रश्न 1. प्रसंगी तू काय करशील ते सांग.
अ) एखादा जखमी पक्षी तुमच्या घराजवळ येऊन पडला?
उत्तर : मी त्याला दाणे टाकेन, पाणी देईन आणि घरटे बनवण्यासाठी ही जागा देईल.
ब) एखादी भुकेलेली व्यक्ती आपल्याकडे अन्न मागितली.
मी त्यांची भूक शमवण्यासाठी अन्न देईन.
क) तू रस्ता कसा ओलांडशील.
मी रस्ता ओलांडत असताना अगोदर उजव्या बाजूला नंतर डाव्या बाजूला असे दोन्ही बाजूला पाहत गाड्या नसल्यास रस्ता ओलांडेन.
प्रश्न 2. खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन करा.
प्रश्न 3. इयत्ता सहावीतील कोणतीही एक कविता/ गाणे सभी नये योग्य आरोह अरोहासह म्हणून दाखव.
लेखी चाचणी
प्रश्न 4. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही आणि गोष्टीला समर्पक शीर्षक दे.
प्रश्न 5. खालील उतारा काळजीपूर्वक वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) दिलेल्या उताऱ्यात कोणकोणते कलांची नावे आले आहेत.
वारली चित्रे, मुखवटे, धातू काम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने, लाकडी कोरीव काम.
आ) नागरी संस्कृती
इ) खेड्यातले लोक निसर्गाबद्दल एवढे प्रेम का करतात?
उत्तर- नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेली निसर्गप्रेम, सहज उपलब्ध झालेल्या साहित्यातून अविष्कार.
प्रश्न 6. खालील कवितेच्या ओळी वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) 1. माय
2. वहान
आ) अनवाणी
इ) रुमन
प्रश्न 7. सूचनेप्रमाणे उत्तरे लिही.
अ) 1. ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात आणणे या अर्थाला अनुसरून म्हण कोणती आहे?
उत्तर- एक घाव दोन तुकडे
2. आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण या अर्थाला अनुसरून म्हण कोणती आहे?
उत्तर- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ