2023 Cricket World Cup: वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे ते पाहत असता शोएब अख्तर आणि वसीम अक्रम हे दोन पाकिस्तान संघाचे(Pakistan national cricket team) माजी खेळाडू आश्चर्यचिकित झाले आहेत. भारतीय संघाने न्युझीलँड क्रिकेट संघा विरोधात केलेली खेळी पाहून ते भारतीय संघाला शाबासकी देत आहेत. 
भारतीय गोलंदाज मोहम्मद शामिने या मॅच मध्ये पाच विकेट्स घेतले. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला केवळ 273 रन बनवता आल्या होत्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने संयमी खेळी करत विजय मिळवला. भारतीय संघ वर्ल्डकप मध्ये आत्तापर्यंत पाच मॅच खेळला आहे आणि या पाची मॅच मध्ये त्याने विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने भारतीय संघाचे कौतुक केला आहे. हे कौतुक करत असताना तो म्हणतो. भारतीय संघ म्हणजे ब्रेक फेल झालेली ट्रेन धावत आहे. आव्हानांचा सामना करत असताना अनुकूलता हीच भारतीय संघाला धोकादायक बाजू बनवत असल्याचं वसीम आक्रमण म्हटला आहे.  

वसीम अक्रम A Sport या वाहिनीशी बोलत असताना म्हटला आहे. भारतीय संघाला अशक्य आहे ते ब्रेक फेल झालेल्या ट्रेन प्रमाणे खेळत आहेत. क्रिकेटचा संघ कसा असला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संघ आहे. प्लेइंग इलेव्हन संघामध्ये बदल करत असताना तुम्हाला कोणती समस्या नसली पाहिजे. किंवा जखमी खेळाडूंवर तुम्ही अवलंबून असता कामा नये. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सामन्यात नसताना त्यांनी हेच केलं. भारतीय संघाकडे मोहम्मद शामी(Mohammed Shami) होता ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट घेतला. सूर्यकुमार यादव(Surya Kumar Yadav) ही त्यांच्याकडे होता. असं वसीम अक्रम(Vasim Akram) म्हणाला. भारतीय संघाकडे शस्त्र आहे त्यांच्यात कौशल्य आहे गुणवत्ता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या योजनांची अंमलबजावणी परिपूर्ण आहे. अशा शब्दात भारतीय संघाचे कौतुक वसीम आक्रम करत आहे.
header ads

भारतीय Cricket संघ जबरदस्त प्रकारे आव्हानांचा पाठलाग करतो विकेट गेल्यावरही ते दबाव येऊन अडखळत नाहीत. खेळाडू फार संयमी आणि नियंत्रित दिसतात. एक संघ म्हणून ही चांगली निशाणी आहे, असं वसीम आक्रम(Wasim Akram) म्हणत आहे.


शोएब मलिक हा देखील पाकिस्तानचा एक माजी खेळाडू असून यानं न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय संघाचे कौतुक केलं आहे. त्यानं भारतीय संघ मधल्या षटकांमध्ये चांगली भागीदारी करून न्यूझीलंडला रोखू शकले याकडे लक्ष वेधलं.
header ads

तो म्हणतो भारतीय फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्मत आहेत. आणि त्यांचे गोलंदाज देखील चांगले आहेत. एक जिंकल्यावर विरोधी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगण्याला ते मागे पुढे बघत नाहीत. त्यांचे गोलंदाज विरोधी संघाला जास्त धावा करू देत नाहीत. असं शोएबन भारतीय संघाचे कौतुक केला आहे. भारतीय संघाचा कॅप्टन Captain Rohit Sharma आहे.