AUS vs NZ Match World Cup 2023: शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला आजचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड चा सामना ऑस्ट्रेलियाने पाच धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत न्यूझीलंडला 389 धावांचे लक्ष दिले. धर्मशाला येथे झालेल्या मॅच मधील न्यूझीलंडला 383 धावा करता आल्या. आणि ऑस्ट्रेलियाने केवळ पाच धावांनी न्यूझीलंडला नमवले.
AUS vs NZ Highlights: 

टॉस जिंकत न्यूझीलंडने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ट्रेविस हेडच्या (Travis Head) शतकामुळे आणि डेविड वॉर्नरच्या 81 धावांमुळे एकूण पन्नास पॉईंट दोन ओव्हर मध्ये ऑल आऊट 388 धावांचा डोंगर न्यूझीलंड समोर ऑस्ट्रेलियाने उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतल्या आणि शेवटच्या फळीतल्या फलंदाजांना कमी चेंडूत अधिक धावा करत चांगले खेळ केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 388 धावांचा मोठा डोंगर न्यूझीलंड समोर उभी करू शकली. (ऑस्ट्रेलिया बनाम न्यूजीलैंड)

Australia vs New Zealand Score Updates: न्यूझीलंडने सुरुवात समाधानकारक केली होती मात्र नियमित अंतराने त्यांनी विकेट गमावल्या. न्युझीलँड कडून खेळणारा रचिन रविन्द्र ने 116 धावा 89 चेंडू मध्ये केल्या. त्यामध्ये नऊ चौकार आणि पाच षटकार त्यांनी मारले. न्यूझीलंडचा आणखी एक खेळाडू गॅरेज मिशेल यांनी 54 धावांची खेळी 51 चेंडू मध्ये केली. न्यूझीलंडचे भरोशाचे फलंदाज आऊट झाल्यामुळे जेम्स मिशन ने शेवटच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या विजयाची आशा कायम ठेवण्यात प्रयत्न केला. त्याने 58 धावा करत असताना तीन षटकार आणि तीन चौकार मारले 39 चेंडू मध्ये त्यांने ही खेळी साकारली. मात्र निशमने केलेली ही खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. 50 व्या शतकातल्या 5 व्या बॉलवर तो धावचित झाला. 

Live Cricket Score in Marathi: ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना न्यूझीलंडला शेवटच्या बारा बॉलवर 32 धावा काढायच्या होत्या आणि दोन विकेट त्यांच्याकडे शिल्लक होते. हेजलवूड ने 49 व्या ओव्हर मध्ये 13 धावा दिल्या. त्यामुळे आता न्यूझीलंडला सहा बॉल वर 19 धावांची गरज होती आणि जिंकायच्या आशा कायम राहिल्या होत्या. (ऑस्ट्रेलिया वस न्यू जीलैंड)

आज का वर्ल्ड कप मैच: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिशेल स्टार्क याने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली दुसरा चेंडू वाईट टाकला जो बाउंड्री पार गेला त्यामुळे चार रन अधिकची मिळाले. आणि आता 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज न्यूझीलंडला होती. निशमने दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर दोन दोन धावा दिल्या त्यामुळे आता दोन चेंडू मध्ये सात धावा न्यूझीलंडला हव्या होत्या. मात्र पाचव्या चेंडूवर दुसरी धाव घेत असताना न्युझीलँड चा फलंदाज निशम(James Neesham) धावचित झाला. 50 ओव्हरमधील शेवटच्या बॉल वर फर्ग्युसन खेळत होता आणि त्याच्याकडून बॉलला सीमारेषेपार घालवता आलं नाही. वर्ल्ड कप 2023 मधील या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून एकूण 771 धावा केल्या होत्या. (ऑस्ट्रेलिया वस नव झेलांड) आजच्या मॅच चा सामनावीर ट्रॅव्हिस हेड(AUS) ठरला. त्याने 109 धावा 67 बॉल मध्ये केल्या आहेत.

ICC Cricket World Cup, 2023
Himachal Pradesh Cricket Association Stadium, Dharamsala 28 October 2023