• कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेशि व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
• बहुसंख्य कवके मृतोपजीवी असतात. अशी कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
• 'कायटिन' या जटील शर्करेपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते.
• तर काही कवके ही तंतुरुपे असतात आणि त्यांच्या आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात.
• कवके आपले पोषण कुजणारे पदार्थ वनस्पती आणि प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यांद्वारे करतात.