अग्नी समानार्थी शब्द मराठी | Agni Samanarthi Shabdh Marathi 

अग्नी हा शब्द मराठी भाषेमध्ये खूप प्रचलित आहे. अग्नी शब्दाचा अर्थ जाळ असा होतो. या शब्दाला मराठी मध्ये आग असं देखील म्हटले जाते. पंचमहाभूतांपैकी अग्नी हा एक तत्त्व आहे. अग्नि या शब्दाला मराठी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. एखादी गोष्ट जाळू शकणारा अग्नी असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. तर दुसऱ्या हाताने हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या चितेला अग्नी द्यावी लागते.  

Synonyms of fire in Marathi: अग्नि हा घटक पृथ्वीवर खूप महत्त्वाचा आहे. अग्नि या शब्दाला मराठी भाषेमध्ये आग असा समानार्थी शब्द आहे. जाळ असं सामान्य मराठी भाषेमध्ये अग्नी या शब्दाला समानार्थी शब्द वापरला जातो. अनल असाही शब्द मराठी भाषेत अग्नी या शब्दाला वापरला जातो. याला अनळ असे देखील म्हटले जाते. वन्ही, पावक आणि विस्तव यासारखे शब्द सुद्धा अग्नी शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द आहेत.