आनंद समानार्थी शब्द मराठी | Synonyms of happiness in Marathi
आनंद हा शब्द मराठी मध्ये बऱ्यापैकी वापरला जातो. आनंद या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये खुश होणे किंवा हर्ष होणे असा होतो. सुखद गोष्टींचे अनुभूती झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो. ही एक भावना आहे. 

आनंद या मराठी शब्दाला मराठी मध्ये समानार्थी शब्द खुशी, हर्ष, आल्हाद असे आहेत.

"आनंद" ही खुशी, हर्ष आणि समाधानाच्या भावनांनी वैशिष्ट्यीकृत भावनिक अवस्था आहे. ही एक सकारात्मक आणि आनंददायी भावनिक आणि मानसिक स्थिती आहे.