अननुभवी समानार्थी शब्द मराठी | Ananubhavī samānārthī śabda marāṭhī

अननुभवी हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. अननुभवी या शब्दाचा मराठी अर्थ अनुभव नसणारा व्यक्ती असा होतो. मराठी भाषेत अननुभवी एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची माहिती नसेल ती गोष्ट तो जाणत नसेल तर त्याला अननुभवी व्यक्ती असे म्हटले जात.

अननुभवी समानार्थी शब्द मराठी | Ananubhavi Synonyms Marathi

अननुभवी या शब्दाला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. कच्चा असा शब्द अननुभवी या शब्दासाठी वापरला जातो. नवखा किंवा नवा हे शब्द देखील अननुभवी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. न जाणणारा हा शब्द देखील अननुभवी या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. अपक्क बुद्धीचा हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे अमाहितगार हा शब्द देखील असाच शब्द आहे जो  अननुभवी या शब्दाला समानार्थी शब्द आहे.

अननुभवी या शब्दाला not knowing, inexperienced असे शब्द इंग्रजीत वापरतात.