Synonyms of follower in Marathi: अनुयायी हा शब्द मराठी भाषेमध्ये खूप प्रचलित आहे. अनुयायी या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत शिष्य असा होतो. मराठी भाषेमध्ये अनुयायी या शब्दाचा अर्थ पाठिंबा देणारा व्यक्ती असा देखील होतो. पाठलाग करणारा हा अर्थ देखील अनुयायी या शब्दाचा मराठी भाषेमध्ये होतो.
एखाद्या व्यक्तीचे मत स्वीकारणारी व्यक्ती असा देखील अर्थ अनुयायी या शब्दाचा होतो. इंग्लिश मध्ये याला फॉलोअर(follower) असे म्हटले जाते.
अनुयायी या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द शिष्य असा आहे.