अतिरिक्त समानार्थी शब्द मराठी | Atirikta Synonyms Marathi
अतिरिक्त हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. अतिरिक्त या शब्दाचा मराठी अर्थ अधिक किंवा जास्त असलेला असा होतो. समजा एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल तर त्या व्यक्तीला आपण अतिरिक्त वजनाचा व्यक्ती असा म्हणू शकतो. म्हणजे जास्त वजन असलेला व्यक्ती असा याचा अर्थ होईल.
अतिरिक्त समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Atirikta Marathi
अतिरिक्त या मराठी शब्दाला समानार्थी शब्द जास्तीचा असा आहे. अधिकचा हा शब्द देखील अतिरिक्त या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. ज्यादा हा शब्द देखील अतिरिक्त या शब्दाला समानार्थी शब्द होतो. जास्त हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून अतिरिक्त या शब्दाला वापरला जातो.