बाणा हा शब्द मराठी भाषेमध्ये खूप प्रचलित आहे. बाणा या शब्दाचा मराठी अर्थ स्वतःचे मत किंवा वागणे याबद्दल अभिमान बाळगणे असा होतो. बाणा या शब्दाचा वाक्यात उपयोग करत असताना ' महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी बाणा चालतो' असा करता येईल.
बाणा या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द खाक्या असा आहे.