अनेकांच्या मोबाईलमध्ये बॉट्स आणि मालवेअर असतात. मोबाईलमधून काढून टाकण्यासाठी गुगल प्ले स्टोअरसह संबंधित अॅप्स आहेत. पण कधी कधी त्याची किंमत मोजावी लागते.
header ads
पण आता केंद्र सरकारने मोफत अँटीव्हायरस, बॉट रिमूव्हर आणला आहे जो प्रभावीपणे काम करतो. त्यासाठी केंद्र सरकारच्या www.csk.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन 'फ्री बॉट रिमूव्हल टूल' डाउनलोड करू शकता. यामुळे तुमच्या मोबाईलमधील बॉट्स नष्ट होतील.