जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

धबधबा समानार्थी शब्द मराठी | Dhabadhaba samanarthi shabda marathi

धबधबा समानार्थी शब्द मराठी | Dhabdhaba synonyms in Marathi 

धबधबा हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. धबधबा या शब्दाचा मराठी अर्थ उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याला धबधबा म्हणतात असा होतो. इंग्लिश मध्ये धबधबा या शब्दासाठी वॉटर फॉल असा शब्द आहे. बहुतेक धबधबे हे महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये आहेत. पश्चिम घाटात असलेले धबधबा पावसाळ्यामध्ये कार्यान्वित होतात. उन्हाळ्यामध्ये येते जलप्रवाह कमी असतो. सातारा जिल्ह्यातील कोयना या भागामध्ये धबधबे आहेत.

धबधबा शब्दाचा वाक्यात उपयोग

धबधबा या शब्दाचा वाक्यात उपयोग:
गोकाक येथे घटप्रभा नदीवर धबधबा आहे.
असा करता येईल.

धबधबा समानार्थी शब्द मराठी मध्ये उंचावरून कोसळणारा मोठा जलप्रवाह असा करता येईल. 



व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या