बुरशी समानार्थी शब्द मराठी | Burshi Samanarthi Shabdh Marathi
बुरशी सामान्यपणे हवेत दमटपणा असल्यावर निर्माण होते. बुरशीला आपण कवक म्हणून सुद्धा ओळखतो. बुरशी युकॅरियॉटिक या सजीव गटातील वनस्पती असून बुरशी अन्नासाठी दुसऱ्या पदार्थावर, वनस्पतीवर अवलंबून असते.

आपल्या घरी भाकरी किंवा काही अन्न शिल्लक असल्यास ते एखाद्या डब्यात 2 ते 3 दिवसासाठी बंद करून ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर तो डबा आपण उघडला तर त्या अन्नावर, भाकरीवर आपल्याला बुरशी निर्माण झालेली दिसेल. हीच असते ती बुरशी. बुरशी स्वतःचे अन्न बनवू शकत नसल्याने वेगळ्या पदार्थावर या वनस्पतीला अवलंबून राहावे लागते. म्हणजे बुरशी ही वनस्पती परपोशी आहे.
header ads
 

बुरशी या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द कवक असा आहे.
बहुसंख्य कवके मृतोपजीवी असून ही कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगत असतात. तर या कवकांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या शर्करेपासून बनलेली असते.