IBPS PO Result 2023: आज 18 ऑक्टोबर 2023 रोजी प्रोफेशनरी ऑफिसर म्हणजेच आयबीपीएसपीओ प्रीलीम्स एक्झाम चा निकाल(IBPS PO Prelims Result 2023 today) घोषित करण्यात आला आहे. ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस ने घेतलेली होती. या निवड परीक्षेला बसलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात. 

IBPS PO 2023 Preliminary exam ही परीक्षा  23 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आली. उमेदवार त्यांचे निकाल चेक करण्यासाठी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म दिनांक वापरून आपलं लॉगिन करू शकतात. 
header ads
आयबीपीएस ने घेतलेली ही एक्झाम 3049 पदांसाठी घेतली होती. ही प्रोबेशनरी ऑफिसर(ibps po result link) या पदाच्या भरती करता होती. 

How to check and download the IBPS PO Result 2023.

आम्ही उमेदवारांना मदतीसाठी खालील स्टेप्स दिलेले आहेत त्याचे स्टेप्स द्वारे पायऱ्या द्वारे उमेदवार त्यांचे निकाल चेक करू शकतात. हा निकाल चेक करून डाऊनलोड देखील करू शकतात.

header ads
पायरी 1: ibps.in वर बँकिंग कर्मचारी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पायरी 2: मुख्यपृष्ठावर, "CRP-PO/MT" वर क्लिक करा.

पायरी 3. एक नवीन पृष्ठ उघडेल, "प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-XIII साठी सामान्य भर्ती प्रक्रिया" असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पायरी 4. तुमचा नोंदणी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा क्लिक करा.

पायरी 5. तुमचा IBPS PO Prelims 2023 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

पायरी 6. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

निकाल चेक करा. 
 

ibps crp result 2023, cutoff of ibps po, nhb recruitment 2023, ibps po mains exam pattern, ibps so exam date 2023