आजच्या मॅच मध्ये ENG ने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.(india vs england toss time) आज पर्यंत भारताने मागील पाच मॅच मध्ये चेस केलं होतं. आणि मागील 5 ही मॅच मध्ये भारताला विजय मिळाला होता. मात्र यावेळी इंग्लंडने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रथमताच बॅटिंग करायची संधी भारताला मिळाली. मात्र रोहित शर्माच्या साथीला आलेले फलंदाज लगेचच आऊट झाल्यामुळे भारताची अवस्था 40 धावांवर 3 विकेट असे झाली. मात्र के. एल. राहुल हा रोहित शर्माच्या साथीला आला आणि दोघांनी मिळून संघाची स्थिती सावरली. दोघांनी मिळून भारताची धावसंख्या 131 पर्यंत दिली.
इंडिया वस इंग्लंड सामन्याचा सारांश
रोहित शर्मा ने 101 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने 47 चेंडूंमध्ये 49 धावा केल्या अर्धशतकापासून एक धाव दूर असताना तो आऊट झाला. तर लोकेश राहुल याने 58 बॉल मध्ये 39 धावा केल्या आणि भारताच्या 230 धावांमध्ये या तिघांची कामगिरीमुळे चांगली धावसंख्या दिसू लागली.
इंग्लडच्या गोलदाजांची कामगिरी
इंग्लंडकडून डेव्हिड विलीने 10 ओव्हर टाकत असताना 45 धावा देत तीन विकेट घेतल्या तर क्रिस वोक्स त्याने नऊ ओवर टाकत 33 धावा दिल्या तर दोन विकेट घेतल्या. आदिल रशीद यांनी देखील धाव वर टाकत 35 धावा देत दोन विकेट घेतल्या.
भारताने 229 धावांचं लक्ष इंग्लंडला दिलं होतं.
इंग्लडच्या फलंदाजांची कामगिरी
लियाम लिविंगस्टोन यांनी 46 चेंडू वापरत 27 धावा केल्या. डेव्हिड मलान याने 17 चेंडू वापरत 16 धावा केल्या. डेव्हिड विली नाबाद राहत 17 बॉल मध्ये 16 धावा केल्या.
भारताच्या गोलदाजांची कामगिरी
Ind बनाम eng: भारतानं केवळ 230 धावांचं लक्ष्य इंग्लंडला दिलं असलं तरी भारतीय गोलंदाजांमुळे इंग्लंडच्या फलंदाजांना हे लक्ष्य काबीज करता आलं नाही. भारताच्या मोहम्मद शामीने सात ओवर्समध्ये केवळ 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह(jasprit bumrah) 32 धावा देत तीन विकेट्स घेतल्या यासाठी त्याने 6.5 ओवर टाकले. तर फिरकीपटू कुलदीप यादव(kuldeep yadav) यांनी आठ ओवर टाकत 24 धावा देत दोन विकेट घेतल्या. आणि भारताला विजय मिळवून दिला.
स्थिती आयसीसी क्रिकेट विश्वचषक
World Cup Match Today: इंडिया वर्सेस इंग्लैंड लाइव या मॅच नंतर गुणतालिकेवर नजर टाकल्यास भारत पुन्हा आपलं पहिलं स्थान काबीज केला आहे. भारत बनाम इंग्लैंड या मॅच नंतर भारताचे गुण 12 झाले असून पॉईंट्स टेबल मध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. तर इंग्लंडची स्थिती पाहिली असता. इंग्लंडला केवळ सहापैकी एक मॅच जिंकता आला आहे त्यामुळे त्यांना केवळ दोन गुण मिळवता आले आहेत आणि गुणतालिकेमध्ये त्यांचा दहावा क्रमांक म्हणजेच शेवटचा क्रमांक पाहायला मिळत आहे.
इंग्लंड वर्ल्डकप मधून बाहेर
England out of World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इंडिया बनाम इंग्लैंड मॅच नंतर इंग्लंड चे सर्वात कमी गुण झाले असून आज पर्यंतच्या इतिहासामध्ये इंग्लंडने वर्ल्डकप मधील सर्वात जास्त मॅच हरले आहेत. सहापैकी पाच मॅच हरल्यामुळे गुणतालिकेमध्ये शेवटच्या क्रमांकासह ह्या वर्ल्डकप मधून इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले आहे.
रोहित शर्मा 4 थ्या क्रमांकावर (rohit sharma score today)
आज झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मॅच मध्ये रोहित शर्मा ने 87 धावा केल्या त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या धावांच्या कार्डमध्ये रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर असून त्याने 398 धावा केल्या आहेत. त्याचा आवरेज 66.33 आहे.
जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर (Jasprit Bumrah Wickets)
इंग्लंड विरुद्ध भारत मॅच मध्ये जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. आज घेतलेल्या तीन विकेटमुळे आयसीसीच्या वर्ल्ड कप 2023 च्या कार्डमध्ये त्याचा दुसरा क्रमांक आहे. वर्ल्ड कपच्या सहा मॅच मध्ये त्याने 14 विकेट्स घेतले आहेत.
भारताचा पुढील सामना कधी आहे?
IND vs SL: आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा पुढील सामना दोन नोव्हेंबर रोजी असून तो श्रीलंका या संघासोबत होणार आहे. हा सामना Wankhede Stadium Mumbai येथे रंगणार असून आपल्याला दुपारी दोन वाजल्यापासून तो पाहता येणार आहे.