SUBSCRIBE @jeevan_marathi
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सर्वात हाय व्होल्टेज सामना नाणेफेक झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याबाबत दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले असून टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळवला आहे. यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत.
#indiavspakistan #worldcup #indvspak #viratkohli #india #cricket #pakistan #wc #cricketmatch #worldcupcricket #indiacricket #pakistancricket #memes #worldcupmatch #city #gullycricket #indiacricketteam #ipl #msdhoni #rohitsharma #marathinews #indianarmy #pakistanvsindia #marathi #Livescore