Ind vs SL ICC World Cup 2023 Match: विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजय मिळवत आहे. आत्तापर्यंत सहा सामने झाले आहेत आणि या साही सामन्यांमध्ये टीम इंडियाने सलग सहा विजय मिळवले आहेत. त्यामुळे पॉइंट टेबल मध्ये देखील आपला अव्वल स्थान पुन्हा पटकावला आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि गत विजेत्या इंग्लंडवर टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला आहे. लखनऊ येथे रविवारी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने केवळ 229 धावांचं लक्ष दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करत असताना इंग्लंडचा संघ 129 धावांमध्ये ऑल आऊट झाला आणि 100 धावांनी टीम इंडियाने विजय मिळवला.
Team India चा खेळाडू अडचणीत
today news headlines in india: इंग्लंड विरुद्ध सामन्यांमध्ये टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवला असला तरी टीम मधला एक खेळाडू चांगलाच अडचणीमध्ये सापडल्याचं दिसत आहे. या खेळाडूचं नाव श्रेयस अय्यर अस आहे. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये श्रेयस अय्यरणे आत्तापर्यंत फारशी चांगली कामगिरी केली नाही. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये श्रेयस आयरला फक्त चार धावा करता आल्या. या चार धावांसाठी त्याने 16 चेंडू खाल्ले. त्यामुळे श्रेयसने या विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळलेल्या सहा सामन्यात 134 धावा केल्या आहेत. तर त्याचा स्ट्राईक रेट 84 एवढाच आहे. प्रश्न तो धावा काढला नाही याचा नाही तर तो आऊट कसा झाला? या पद्धतीवर आहे.
शॉर्ट बॉलवर होतो आउट
icc cricket world cup: आखूड टप्प्याचा चेंडू हा श्रेयस आहेर चा वीक पॉईंट असल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध सामन्यात आखूड टप्प्यावर आलेल्या चेंडूवर श्रेयस आयर आऊट झाला. तर न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात ही श्रेयस अय्यर अशाच पद्धतीने आऊट झाल्याचं दिसलं होतं. अशा पद्धतीने आवडी झाल्यामुळे विरोधी संघास श्रेयस आयरची कमकुवत बाजू कळू शकते आणि खेळामध्ये या गोष्टीचा ते फायदा उठवू शकतात. गोलंदाजांनी अय्यरची हीच कमकुवत बाजू हेरून त्याला तशाच पद्धतीने आऊट करण्यात आला आहे. सहा सामन्यांमध्ये श्रेयस आयरला संधी देण्यात आली आहे.
चांगला पर्याय ईशान किशन होऊ शकतो
live cricket match today india: आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये श्रेयस आयर फ्रॉक ठरल्याने टीम इंडियाकडे ईशान किशन सारखा खेळाडू एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध आहे. मधल्या फळीतही ईशान किशन चांगला फलंदाजी करू शकतो. त्यांना या पद्धतीने वारंवार खेळूनही दाखवल आहे. ईशान हा डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि यामुळे संघाला एक चांगला फायदा होऊ शकतो. त्यासोबत ईशान किशन चा हातखंडा हा आखूड टप्प्याच्या चेंडूवर खेळण्याचा आहे.
(india matches in world cup) टीम इंडिया सेमीफायनल मध्ये
upcoming cricket match: सेमी फायनल मधील स्थान टीम इंडियाचा जवळपास पक्क होत आलेल आहे. येत्या दोन तारखेला श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना असून सिम फायनल मध्ये आपलं स्थान पक्क होत आल्याने काही नवे प्रयोग करण्यास टीम इंडियाला काहीही हरकत नाही. टीम इंडिया वर्ल्ड कप मध्ये नऊ सामने खेळणार आहे. त्यापैकी सहा सामन्यांमध्ये त्यांनी एक हाती विजय मिळवला आहे. त्यामुळे आणखी एक मॅच जिंकली तर टीम इंडिया सेमीफायनल मध्ये पक्की जाणार आहे.