Follow @jeevan_marathi 

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर गारद झाला आहे.  भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.  पाकिस्तानचा संघ 2 बाद 155 धावांवर सुस्थितीत होता. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत अवघ्या 36 धावांत 8 बळी घेतले.  त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

#indiavspakistan #worldcup #indvspak #viratkohli #india #cricket #pakistan #wc #cricketmatch #worldcupcricket #indiacricket #pakistancricket #memes #worldcupmatch  #gullycricket #indiacricketteam  #ipl #msdhoni #rohitsharma  #indianarmy #pakistanvsindia