भारत बनाम इंगलैंड: World Cup 2023 या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच उल्लेखनीय राहिली आहे. यामध्ये भारताने सलग पाच विजय मिळवले आहेत आणि सध्या टीम इंडिया रैंकिंग टेबल मध्ये दहा गुणांसह टॉप वर राहिला आहे.
आता पुढील मॅच 29 ऑक्टोबर रोजी असणार आहे. त्यापूर्वी संघाला सात दिवसांची अवधी आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट टीमला दोन दिवसांची सुट्टी देण्यात आलेली आहे. मात्र हे करत असताना भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना ट्रेकिंगला जाण्यावर बंदी घातली आहे. सध्या सर्व खेळाडू धर्मशाळा येथे झालेल्या मॅच नंतर तेथेच पर्यटनासाठी जाऊ शकतात मात्र तिथे आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर ट्रेकिंग करू शकत नाहीत.(टीम इंडिया का मैच)
आयसीसी क्रिकेट विश्वचषक मधील धर्मशाला येथे रविवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्युझीलँड वर विजय मिळवून वीस वर्षातील पराजय राहिलेल्या विक्रम मोडीत काढला. आता ह्या पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे असून सात दिवसांच्या विश्रांतीमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने दोन दिवसांची सुट्टी दिली आहे. मात्र या सुट्टीमध्ये भारतीय खेळाडूंना ट्रेकिंगला जाण्याची मनाई करण्यात आलेली आहे.(भारतीय क्रिकेट टीम खिलाड़ी)
वर्ल्ड कप टीम इंडिया आता पुढे 25 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे जाणारा असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन दिवसांमध्ये त्यांना धर्मशाला येतील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळविले आहे की ते हवे तिथे फिरू शकतात मात्र ट्रेकिंग करू शकत नाहीत. या टूर्नामेंट वेळी कोणत्याही इंडिया नॅशनल क्रिकेट टीम च्या खेळाडूला पॅराग्लायडिंग देखील करू देण्यात आलेलं नाही. कारण ते खेळाडूंच्या कराराच्या विरोधामध्ये जाऊ शकते. इंडियन एक्सप्रेस या न्यूज मीडिया कंपनीला माहिती देत असताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
धर्मशाला येथे खेळाडू ट्रेकिंग करण्यासाठी उत्सुक होते मात्र संघ व्यवस्थापनाने त्यांना कडक इशारा दिला आहे. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट टीम मधील कोणताही खेळाडू ट्रेकिंगला किंवा पॅराग्लायडिंगला जाऊ शकत नाही. कारण वर्ल्डकप ही जागतिक स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत होणे याची जोखीम घेण्यास बोर्ड किंवा व्यवस्थापन कोणत्याही पद्धतीने तयार नाही ट्रेकिंग न करण्यामागे खेळाडूंच्या सुरक्षितता एक घटक असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया का मैच कब है?
india national cricket team
टीम इंडियाचा पुढील सामना इंग्लंड सोबत 29 ऑक्टोबर 2023 रोजी आहे.