Jagrit Antonyms in Marathi | Jagrit Opposite Words in Marathi: जागृत होणे हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. जागृती या शब्दाचा अर्थ बरेच होतात. जागृत या शब्दाचा एक अर्थ जागे होणे असा होतो. तर दक्ष असणे या शब्दाला देखील जागृत हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. पूर्ण सावध असलेला व्यक्तीला देखील जागृत व्यक्ती असे म्हणतात.
जागृत (Jagrit) या मराठी शब्दाचा अर्थ जागे होणे असा होतो. या शब्दाला मराठी भाषेमध्ये विरुद्धार्थी शब्द निद्रिस्त असा आहे. अजाणता या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द जागृत असा होतो.
इंग्रजी भाषेमध्ये जागृत या शब्दाला wake up असा शब्द आहे.