नमस्कार, माणसाला जीवनात मोठं होण्यासाठी मराठी स्टेटस खूप उपयोगी आहेत. आपल्या रोजच्या व्हाट्सअप वर, सोशल मीडियावर जर आपण वेगवेगळे स्टेटस ठेवले तर आपले इम्प्रेशन मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये खूपच चांगले पडते.
दररोज आपण वेगवेगळे सण उत्सव साजरा करत असतो मात्र जीवनामध्ये आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं. आपलं ध्येय आपण ठरवलेलं असतं मात्र ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन ची गरज असते. ही मोटिवेशन ची गरज भागवण्यासाठी आपल्याला हे जीवनावर मराठी स्टेटस खूप उपयोगी पडणार आहेत.
जीवनावर मराठी स्टेटस | Jeevanavar Marathi Status
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढंच करा
चुकाल तेव्हा माफी मागा
अन कुणी चुकलं तर माफ करा.
(मराठी भाषांतर करा)
आयुष्यात एकदा तरी
"वाईट"
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
"चांगल्या"
दिवसांची किंमत कळत नाही.
सुविचार मराठी
जो पर्यंत जबाबदारी कळत नाही
तोपर्यंत अंगातली मस्ती उतरत नाही.
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर नेहमी स्माईल दिल्यावर
आपले आयुष्य किती सुंदर दिसेल.
शुभ सकाळ मराठी
आनंदाने जगायचे असेल,
तर दोनच गोष्टी विसरा...
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते,
आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते...
जगाला काय आवडते ते करू नका...
तुम्हाला जे वाटते ते करा...
कदाचित उद्या तुमचे वाटणे...
जगाची "आवड" बनेल.
सुविचार मराठी छोटे
"आयुष्य छान आहे"...
"थोडे लहान आहे"...
परंतु लढण्यात शान आहे...!!
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा...
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील.
वरील जीवनावर मराठी स्टेटस आपल्या व्हाट्सअप ला सोशल मीडियाला जर शेअर केला तर आपले एक वेगळे इम्प्रेशन आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये पडेल.