Synonyms of appreciation in Marathi कौतुक हा शब्द मराठी मध्ये वापरला जातो. कौतुक या शब्दाचा अर्थ एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी घटनेसाठी एखाद्या व्यक्तीचे गुणगान गाणे किंवा तारीफ करणे. म्हणजेच त्या व्यक्तीला आनंद व्हावा यासाठी काही शब्द उच्चारणे होय. कौतुक केल्याने त्या व्यक्तीचा आनंद द्विगुणीत होऊन कौतुक केलेली व्यक्ती अधिक प्रयत्नशील राहते.
कौतुक या मराठी शब्दाला समानार्थी शब्द बरेच आहेत. गोडवा गाणे हा शब्द कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द आहे. तारीफ करणे हा देखील शब्द कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द आहे. प्रशंसा करणे असा देखील शब्द मराठी मध्ये समानार्थी शब्द कौतुक या शब्दाला आहे.
प्रशस्ती देणे हा देखील शब्द आहे जो कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द आहे. शाबसकी देणे हा शब्द कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द होऊ शकतो. स्तुती करणे या शब्दाचाही अर्थ कौतुक करणे असाच होतो त्यामुळे हा देखील शब्द समानार्थी शब्द आहे. वाहवा करणे हा देखील शब्द कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द आहे.