लोचट समानार्थी शब्द मराठी | lochat synonyms in Marathi
मराठी भाषेत लोचट हा शब्द रूढ आहे. प्रचलित मराठी भाषेनुसार लोचट याचा अर्थ लाज नसलेला असा होतो. लाज नसलेल्या व्यक्तीला लोचट असा शब्द वापरला जातो. 

मराठी भाषेत लोचट या शब्दाला निर्लज्ज असा देखील समानार्थी शब्द आहे. नीलाजरा असा देखील शब्द लोचट या शब्दाला समानार्थी आहे. तसेच बेशरम, कोडगा, निगरगट्ट, लज्जाहीन असे शब्द लोचट या शब्दाला समानार्थी शब्द आहेत.